पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राला पेशीशास्त्र (Cytology) असे म्हणतात.

🔷पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राला पेशीशास्त्र (Cytology) असे म्हणतात.🔷

🔥रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव दिले.

🔥पेशीतील विविध घटकांच्या संशोधनानंतर काही जर्मन शास्त्रज्ञानीं विविध सजीवांचे निरीक्षण करून पेशी विषयी आपले विचार मांडले त्यांनाच पेशीसिद्धांत असे म्हणतात.

❗️१) एम. जे. शिल्डेन (1938) 
❗️२) थिओडोर श्वान यांनी पेशी सिद्धांत मांडला.

🔥पेशींचा आकार अतिशय लहान आहे व उघड्या डोळ्यांनी पेशींचे निरीक्षण करता येत नाही.

🔥पेशींचा आकार मोजण्याचे एकक (μm) आहे.

🔥पेशींचा आकार 0.1 μm ते 18 cm असू शकते.

Comments