🧿🧿जम्मू काश्मीरच्या
छायाचित्रकारांना पुलित्झर.🧿🧿
🔶काश्मीरच्या धगधगत्या सामाजिक परिस्थितीचे आकलन जगाला या तिघांच्या छायाचित्रांमुळे झाले.
🔶भारत सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये टाळेबंदीसदृश स्थिती होती, त्या काळातील छायाचित्रांसाठी जम्मू-काश्मीरमधील तीन छायाचित्रकारांना यंदाचा वृत्तछायाचित्र प्रवर्गातील पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.
🔶पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान म्हणून या पुरस्काराची ओळख आहे.
🔶मुख्तार खान, यासीन दार आणि चन्नी आनंद यांना त्यांनी ‘एपी’ वृत्तसमूहासाठी काढलेल्या छायाचित्रांना पुलित्झरने गौरविण्यात आले.
🔶 काश्मीरच्या धगधगत्या सामाजिक परिस्थितीचे आकलन जगाला या तिघांच्या छायाचित्रांमुळे झाले.
Comments
Post a Comment