🧿🧿परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्समध्ये महाराष्ट्राच्या गुणांकात सुधारणा.🧿🧿
🔶मानव संसाधन विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या पिजीआय म्काहणजेच परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स (कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकानुसार) नुसार महाराष्ट्राला 2018-19 मध्ये चौथ्या श्रेणीत स्थान मिळाले असून मागील वर्षीपेक्षा महाराष्ट्राच्या गुणांकांत 102अंकांनी वाढ झाली आहे.
🔶तर 2017-18 साली महाराष्ट्राला पीजीआय इंडेक्समध्ये 700 गुणांसह चौथ्या श्रेणीत स्थान मिळाले होते.तसेच यंदा चौथ्या श्रेणीत महाराष्ट्रासोबत दिल्लीला ही चौथ्या श्रेणीत स्थान मिळाले असून तिसऱ्या श्रेणीत चंदीगड, गुजरात आणि केरला यांनी येण्याचा मान मिळविला आहे.
Comments
Post a Comment