2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल

🔷2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल 🔷
भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा क्रम

1. हिंदी - 43.63% लोकसंख्या
2. बंगाली - 08.03% लोकसंख्या
3. मराठी - 06.86% लोकसंख्या
4. तेलगू - 06.70% लोकसंख्या
5. तमिळ - 05.70% लोकसंख्या

🔥भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 मधील 22 भाषांपैकी

🧿सर्वाधिक बोलली जाणारी भाषा - हिंदी 

🧿सर्वात कमी बोलली जाणारी भाषा - संस्कृत 

🧿भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठी - तृतीय स्थानी

Comments